🏦 Shree Bhagwant Multistate Co-operative Credit Society Ltd. — Trusted banking since inception.
Logo

ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक विशेष ठेव

ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक विशेष ठेव
Interest Rate
अतिरिक्त 0.50%
Min Amount
₹1,000
Tenure
लागू मुदत ठेव कालावधीप्रमाणे

Scheme Overview

ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांसाठी लागू मुदत ठेव व्याजदरावर अतिरिक्त 0.50% व्याज दिले जाईल.
मासिक व्याजप्राप्ती योजना उपलब्ध.
SMS बँकिंग सुविधा.
RTGS आणि NEFT सुविधा.